ज्ञान विकास संस्था इंग्रजी माध्यम Sr.kg च्या लहान मुलांचा दीक्षांत समारंभ पार पडला. हा समारंभ अत्यंत उत्साहाने आणि मजेत पार पडला. पदवीदान समारंभाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. मिताली पराग पाटील यांनी देखील उपस्थित राहून लहान मुलांना प्रथिने व योग्य आहाराबाबत माहिती दिली.
आमच्या मुख्याध्यापिका डॉ अपर्णा पाटील आणि उपस्थित पाहुण्यांनी आमच्या लहान विद्यार्थ्यांना खूप गोड आणि प्रेमळ सल्ला दिला. सर्व मुलांनी आणि पालकांनी या सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेतला. पालकांनी, असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले, तसेच हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
भविष्यात आम्ही अशा कार्यक्रमांची अपेक्षा करतो, धन्यवाद मॅडम. शेवटी, तुमच्या सहकार्याबद्दल सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार.
उप मुख्याध्यापिका गुरमीत मॅडम, कॉर्डिनेटर सुप्रिया मॅडम , कविता मॅडम, केतकी मॅडम, कृणाली मॅडम, गिता मॅडम, मोनिका मॅडम, नील मॅडम, पार्वती मॅडम, नीलम मॅडम, मनीषा मॅडम, योगिनी मॅडम, हर्षाली मॅडम, सुजाता मॅडम, इतरनितीन सर, नितीन सर, दिनेश सर, गौरख सर, व इतर शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.





