.
पत्रकार किशोर लोंढे
ज्ञान विकास संस्था इंग्रजी माध्यमच्या सातवी इयत्तेचा निरोप समारंभ पार पडला यावेळी ऍड पन्ना पंकज पाटील यांनी मार्गदर्शन केले, आपल्या शाळेचे व नवी मुंबईचे नाव पुढे घेऊन जाण्यासाठी हातभार लावला पाहिजे. तसेच पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या मुलांना आईने सुद्धा योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.
सोबत.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अपर्णा पाटील, उप मुख्याध्यापिका गुरमीत मॅडम, कॉर्डिनेटर सुप्रिया मॅडम , कविता मॅडम, केतकी मॅडम, कृणाली मॅडम, गिता मॅडम, मोनिका मॅडम, नील मॅडम, पार्वती मॅडम, नीलम मॅडम, मनीषा मॅडम, योगिनी मॅडम, हर्षाली मॅडम, सुजाता मॅडम, इतरनितीन सर, दिनेश सर, गौरख सर, व इतर शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.





